Star Screen Awards
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 12:56 IST2016-12-05T12:18:38+5:302016-12-05T12:56:25+5:30
बॉलिवूडमधील २०१६ सालचा पहिला चित्रपट पुरस्कार ‘स्टार स्क्रिन अॅवॉर्ड २०१६’ मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील सगळेच तारे- तारकांनी याठिकाणी हजेरी लावली होता. प्रत्येकांना आपल्या हटके स्टाइलमध्ये एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे या अॅवॉर्डचे होस्ट होते बॉलिवूडमधल्या करन-अर्जुनने केले. अनेक वर्षांनंतर सलमान खान आणि शाहरुख खान यांनी एकत्र स्टेज शेअर केला.

Star Screen Awards
ब लिवूडमधील २०१६ सालचा पहिला चित्रपट पुरस्कार ‘स्टार स्क्रिन अॅवॉर्ड २०१६’ मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील सगळेच तारे- तारकांनी याठिकाणी हजेरी लावली होता. प्रत्येकांना आपल्या हटके स्टाइलमध्ये एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे या अॅवॉर्डचे होस्ट होते बॉलिवूडमधल्या करन-अर्जुनने केले. अनेक वर्षांनंतर सलमान खान आणि शाहरुख खान यांनी एकत्र स्टेज शेअर केला.
अनेक वर्षांनंतर दोघांनी एक शो होस्ट केला. तसेच रेड कार्पेटवरही दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली.
![]()
अनेक वर्षांनंतर दोघांनी एक शो होस्ट केला. तसेच रेड कार्पेटवरही दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली.