श्रीदेवी जान्हवीला का ठेवतेयं दूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 18:47 IST2016-09-14T13:15:55+5:302016-09-14T18:47:51+5:30

श्रीदेवीची हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल मुलगी जान्हवी कपूर सध्या कॅमेºयांना टाळतांना दिसते आहे. आधी अनेक कार्यक्रमात श्रीदेवीसोबत जान्हवीही दिसायची. पण ...

Sridevi janhivila ki keep away? | श्रीदेवी जान्हवीला का ठेवतेयं दूर?

श्रीदेवी जान्हवीला का ठेवतेयं दूर?

रीदेवीची हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल मुलगी जान्हवी कपूर सध्या कॅमेºयांना टाळतांना दिसते आहे. आधी अनेक कार्यक्रमात श्रीदेवीसोबत जान्हवीही दिसायची. पण अलीकडे मम्मासोबत जान्हवी दिसेनासी झाली आहे. यामागे काही खास कारण?? तर होय...सिल्व्हर स्क्रीनवर डेब्यू करण्यापूर्वी मम्मा जान्हवीला मीडिया एक्सपोजरपासून दूर ठेऊ इच्छिते, असे कळतेय. जेणेकरून प्रेक्षकांची जान्हवीला पडद्यावर पाहण्याची उत्सूकता ताणली जाईल. त्यामुळेच जान्हवी अलीकडे कमेºयांपासून दूर राहताना दिसते आहे.  जान्हवी विदेशात अ‍ॅक्टिंगचा कोर्स करतेय, असेही ऐकवात आले आहे. आता खरे कारण काय, ठाऊक नाही. पण कालपरवा मुंबईत ‘मिर्झिया’ या चित्रपटाच्या म्युझिक रिलीजसोबत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचे ग्रँड लॉन्चिंग झाले. यात कपूर फॅमिलीचा प्रत्येक लहानमोठा सदस्य सामील झाला. रिया कपूर, सोनम कपूर, संजय कपूरची फॅमिली यावेळी दिसली. श्रीदेवीही सुद्धा हबी बोनी कपूरसोबत या इव्हेंटला पोहोचली. पण जान्हवी या इव्हेंटपासून दूर राहिली.

Web Title: Sridevi janhivila ki keep away?