Spotted: वियानसह शिल्पा शेट्टी अँड फॅमिलीने अशी केली मजा मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 15:08 IST2017-01-30T09:38:44+5:302017-01-30T15:08:44+5:30
शिल्पा शेट्टी कुंंद्रा फॅमिली पर्सन आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही,कारण जेव्हा जेव्हा तिला वेळ मिळतो ती प्रत्येकवेळी आपल्या ...
Spotted: वियानसह शिल्पा शेट्टी अँड फॅमिलीने अशी केली मजा मस्ती
श ल्पा शेट्टी कुंंद्रा फॅमिली पर्सन आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही,कारण जेव्हा जेव्हा तिला वेळ मिळतो ती प्रत्येकवेळी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतान दिसते. लग्नापूर्वीही शिल्पाने फॅमिलीलाच आपले पहिले प्राधान्य दिले आणि आता लग्नानंतरही ती आपली प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ योग्यरित्या बॅलेंस करताना दिसतेय. विशेष म्हणजे शिल्पा तिचा मुलगा वियानला दरवेळी आपल्याबरोबर ठेवते. नुकतेच कुंद्रा आणि शेट्टी फॅमिलीने एकत्र वेळ घालवला. राजकुंद्रासह शिल्पाची बहिण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी लंचला गेले होते त्यावेळी मीडियाच्या कॅमे-याने या स्वीट फॅमिलीचे खास फोटो कॅप्चर करण्यात आले. यावेळी शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान शेट्टीवरच मी़डियाचे कॅमेरे खिळले होते. फोटोत वियान फॅमिलीसह मजा मस्ती करताना दिसतोय.वियानसह फॅमिलीनेही खूप एन्जॉय केले.
![]()
काही दिवसांपूर्वी डान्स प्लस शोमध्ये चिल्ड्रन्स डे स्पेशल एपिसोडवेळी पहिल्यांदाच वियानची झलक पाहायला मिळाली होती. चिल्ड्रन्स डेचे सेलिब्रेशनसाठी शिल्पाने वियानला सेटवर आणले होते. यावेळी शिल्पाच्या मांडीवर बसून वियान स्पर्धकांनी सादर केलेल सगळे परफॉर्मन्स एन्जॉय करत होता. त्यामुळे जिथे शक्य होईल तिथे शिल्पा वियानला बरोबर घेवून जात असते. वियानलाही आई शिल्पासह वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडत असल्याचे शिल्पाने सांगितले. वियानला एकटेवाटु नये म्हणून राज आणि शिल्पा दोघेही विशेष काळजी घेताना दिसतात.त्यामुळे कधी बर्थ डे पार्टी, लंचला हॉटेलमध्ये जाणे किंवा वियानला आवडेल त्या सिनेमाला त्याला घेवून जाणे असे प्लॅनिंग करत असतात. वियानही या सगळ्या गोष्टी एन्जॉय करताना दिसतो त्यामुळे नक्कीच वियानसह कुंद्रा आणि शेट्टी दोन्ही कुटुंबाचा वेळ खूप मजेशीर ठरतो.