तापसीचा ‘मखना’ साठी स्पोर्ट्स लूक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:32 IST2016-08-03T11:01:36+5:302016-08-03T16:32:17+5:30
तापसी पन्नू ही एक खुपच अभिनयसंपन्न अभिनेत्री आहे. ‘बेबी’ मध्ये तिने केलेला अभिनय पाहून तिच्याकडे दिग्दर्शकांनी चित्रपटासाठी अक्षरश: गर्दी ...

तापसीचा ‘मखना’ साठी स्पोर्ट्स लूक !
ापसी पन्नू ही एक खुपच अभिनयसंपन्न अभिनेत्री आहे. ‘बेबी’ मध्ये तिने केलेला अभिनय पाहून तिच्याकडे दिग्दर्शकांनी चित्रपटासाठी अक्षरश: गर्दी केली. त्यानंतर तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’ चित्रपट करायला मिळाला.
ती आता लवकरच एका रोमँटिक-कॉमेडी ‘मखना’ चित्रपटात दिसणार आहे. त्यातील तिचा हा फर्स्ट लुक नुकताच आऊट करण्यात आला आहे. त्यासाठी तिने तिचे केस कमी केले आहेत.
तिच्यासोबत साकिब सलीम असणार आहेत. याअगोदर तिने शानच्या ‘तुम हो तो लगता हैं’ या म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. चित्रपटाचे शूटींग लंडन येथे करण्यात आले.