शाहीदचा आलिया भट्टसाठी स्पेशल मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 09:32 IST2016-04-15T16:31:26+5:302016-04-15T09:32:33+5:30

 ‘उडता पंजाब’ चित्रपटाची शूटिंग जशी सुरू झाली तेव्हापासून चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. 

Special Message to Shahid's Alia Bhatt | शाहीदचा आलिया भट्टसाठी स्पेशल मेसेज

शाहीदचा आलिया भट्टसाठी स्पेशल मेसेज

 
उडता पंजाब’ चित्रपटाची शूटिंग जशी सुरू झाली तेव्हापासून चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. जूनमध्ये चित्रपट रिलीज होणार असून सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये चित्रपटाची टीम व्यस्त आहे.

सरताज सिंग, करिना कपूर खान, शाहीद कपूर यांचे कॅरेक्टर लुक आऊट रिलीज करण्यात आला आहे. आता शाहीद कपूरला उत्सुकता लागली आहे की, आलियाचा लुक केव्हा आऊट होईल म्हणून त्याने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘ टॉमी सिंग इन द मेकिंग २. उडता पंजाब ट्रेलर आऊट डे आफ्टर. आलिया भट्ट वेटिंग फॉर युअर फर्स्ट लुक टूमॉरो.’

अभिषेक चौबे दिग्दर्शित आणि फँटम फिल्मस निर्मित ‘उडता पंजाब’ मध्ये करिना कपूर खान आणि दिलजीत दोसंघ हे मुख्य भूमिकेत असतील. चित्रपट १७ जूनला रिलीज होणार आहे.
 


 





 

Web Title: Special Message to Shahid's Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.