राजसाठी विआनने बनवली स्पेशल डिश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 10:30 IST2016-08-06T05:00:17+5:302016-08-06T10:30:17+5:30

शिल्पा शेट्टी उत्तम डाएटेशियन आहे. ती ‘द ग्रेट इंडियन डाएट’ या पुस्तकाची ती लेखिका आहे. तिने स्वत:प्रमाणेच विआनलाही हेल्थ ...

Special Dish made for the state! | राजसाठी विआनने बनवली स्पेशल डिश !

राजसाठी विआनने बनवली स्पेशल डिश !

ल्पा शेट्टी उत्तम डाएटेशियन आहे. ती ‘द ग्रेट इंडियन डाएट’ या पुस्तकाची ती लेखिका आहे. तिने स्वत:प्रमाणेच विआनलाही हेल्थ कॉन्शियस बनवले आहे. त्यामुळे छोट्या विआनने त्याचे वडील राज कुंद्रा यांच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे.

शिल्पाने या डिशचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘कुक फॉर हबी व्हाईल माय सन वॉज साऊज - शेफ मेनू किनोआ एन रॉकेट सलाद विथ क्रॅनबेरीज  कँडीड वॉलनट्स, गोट्स चीज अ‍ॅण्ड बीट’ वेल, ही फारच ग्रेट डिश वाटते आहे. यम्मी...ट्राय करून पाहिलीच पाहिजे. नाही का?

shilpa

Web Title: Special Dish made for the state!