शाहरूखच्या आवाजाची किमया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 16:09 IST2016-09-18T10:39:10+5:302016-09-18T16:09:10+5:30

अभिनेता सोनु सुद हा त्याचा आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’ चे प्रमोशन करत आहे. शाहरूख खानने ट्रेलरला आवाज ...

The sound of the voice of Sean! | शाहरूखच्या आवाजाची किमया!

शाहरूखच्या आवाजाची किमया!

िनेता सोनु सुद हा त्याचा आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘तुतक तुतक तुतिया’ चे प्रमोशन करत आहे. शाहरूख खानने ट्रेलरला आवाज दिला आहे. तो म्हणतो,‘चित्रपटातील प्रत्येक भूमिकेची एक वेगळी कथा आहे. जेव्हा आम्हाला चित्रपटाचा ट्रेलर करायचा होता.

तेव्हा आमच्या डोक्यात शाहरूखचे नाव आले. तो आमच्यासाठी घरातल्या सारखाच आहे. पण, सध्या तो प्राग येथे त्याच्या आगामी चित्रपटासाठी शूटींग करत आहे. त्यामुळे ते सर्व जमवणे फारच कठीण गेले.

पण, त्याने रात्री शूटींग झाल्यानंतर ट्रेलरला आवाज दिला. मला या गोष्टीचा खुप आनंद आहे की, तो माझ्या पहिल्या निर्मितीचा भाग बनला आहे.’ सोनु सुद आणि शाहरूख हे याअगोदर ‘हॅप्पी न्यू ईअर’ मध्ये एकत्र दिसले होते.

Web Title: The sound of the voice of Sean!