​सोनम पाटणीची बॉलिवूड एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 18:00 IST2016-07-22T10:30:07+5:302016-07-22T18:00:33+5:30

 तीन मुलांची आई असलेल्या सोनम पाटणी यांनी आता बॉलीवुडमध्ये एंट्री मारलीय. 'चांदी के सिक्के' या सिनेमातून सोनम यांनी रुपेरी ...

Sonam Patni's Bollywood Entry | ​सोनम पाटणीची बॉलिवूड एन्ट्री

​सोनम पाटणीची बॉलिवूड एन्ट्री

 
ीन मुलांची आई असलेल्या सोनम पाटणी यांनी आता बॉलीवुडमध्ये एंट्री मारलीय. 'चांदी के सिक्के' या सिनेमातून सोनम यांनी रुपेरी पडद्यावर एंट्री मारलीय. मुलांना सिनेमात काम मिळावं म्हणून धडपडणा-या आणि सोशल नेटवर्किंग साईटवर शोधाशोध करणा-या सोनम यांची फिल्ममेकरशी ओळख झाली आणि त्यातूनच त्यांनी बॉलीवुडची लॉटरी लागली. याआधी त्यांनी 'अपांने तो बेटी बचाणी', 'दी हैल' या सिनेमातही काम केलंय.मात्र आठ भाषांमध्ये पारंगत असणा-या सोनम पाटणी यांना बॉलीवुडची लागलेली लॉटरी म्हणजे सोने पे सुहागा म्हणावं लागेल.

Web Title: Sonam Patni's Bollywood Entry