बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरने आपला नवा लूक इंस्टाग्रामवर व्हायरल क रून पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी तिने ...
सोनम कपूरचा नवा लूक व्हायरल
/>बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरने आपला नवा लूक इंस्टाग्रामवर व्हायरल क रून पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी तिने आपले नव्या ड्रेसमधील वेगळेच फोटो पोस्ट केले आहेत. तसेच तिची स्टाईलिश हेअर स्टाईलदेखील आकर्षक ठरत आहे.