‘रज्ज रज्ज के’ गाण्यात सोनाक्षीचा हटके आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 16:26 IST2016-08-04T10:56:50+5:302016-08-04T16:26:50+5:30
सोनाक्षी सिन्हा सध्या ‘अकिरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या यातील अॅक्शन लुकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चित्रपटातील सोनाक्षीच्या आवाजातील पहिले गाणे ‘रज्ज रज्ज के’ नुकतेच आऊट करण्यात आले आहे.

‘रज्ज रज्ज के’ गाण्यात सोनाक्षीचा हटके आवाज!
ोनाक्षी सिन्हा सध्या ‘अकिरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या यातील अॅक्शन लुकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चित्रपटातील सोनाक्षीच्या आवाजातील पहिले गाणे ‘रज्ज रज्ज के’ नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे स्वत: सोनाक्षीने नहिद अफ्रिन आणि विशाल ददलानी यांच्यासोबत गायले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘रज्ज रज्ज के’ गाण्याच्या माध्यमातून सोनाक्षीने डेब्यू केला आहे. तिच्या गायनाच्या कौशल्यांवर हा म्युजिक व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. ए.आर. मुरूगादोस दिग्दर्शित हा चित्रपट २ सप्टेंबरला रिलीज करण्यात आला आहे.
">http://