रात्रभर बॉयफ्रेंड सोबत असल्याच्या बातमीने भडकली सोनाक्षी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 19:09 IST2016-07-22T13:39:17+5:302016-07-22T19:09:17+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वी कथित बॉयफ्रेंड बंटी सजदेह सोबत पार्टी करताना दिसली होती. ही पार्टी बंटीच्या आईच्या ...

रात्रभर बॉयफ्रेंड सोबत असल्याच्या बातमीने भडकली सोनाक्षी
सोनाक्षीला ही गोष्ट आवडली नाही. ती नाराज झाली व ट्विटरवर लिहिले की, मला खूप आनंद आहे की, ‘मी अशा कोणत्याही गोष्टींची उपभोक्ता नाही आहे, ज्यात मौज मजेच्या जेवण ‘स्लीपओवर’मध्ये बदलत असेल. मला पण जाणूून घ्यायचेय की शेवटी लोक कसे विचार करतात.’