सोनाक्षीने उलगडवले वेटलॉसचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:37 IST2016-10-27T16:34:56+5:302016-10-27T16:37:33+5:30

परिणीतीने फार कमी दिवसात वजन घटवले. तिला वजन घटवल्याबरोबरच ‘ढिशूम’ चित्रपटात ‘जानेमन आह’ हे गाणे करायला मिळाले. आता तिची ...

Sonakshi unveils the mystery of the weightloss! | सोनाक्षीने उलगडवले वेटलॉसचे रहस्य!

सोनाक्षीने उलगडवले वेटलॉसचे रहस्य!

िणीतीने फार कमी दिवसात वजन घटवले. तिला वजन घटवल्याबरोबरच ‘ढिशूम’ चित्रपटात ‘जानेमन आह’ हे गाणे करायला मिळाले. आता तिची वजन घटवण्याची प्रेरणा दबंग गर्ल सोनाक्षीने घेतलेली दिसतेय. तिनेही म्हणे आता वजन घटवले आहे. आता तुम्ही म्हणाल तिच्या वजन कमी होण्याचे रहस्य काय?

वजन कमी करण्याचे फंडे सांगताना ती म्हणते,‘ मी प्रथम जंक फूड खाणं थांबवलं. मी ‘नूर’ साठी शूटिंग सुरू केलं तेव्हा मी माझ्या बिझी शेड्यूलमुळे फारच त्रासले होते. तेव्हा मी पहिल्यांदा बाहेरचं जंक फुड खाणं थांबवलं आणि माझ्या मम्मीच्या हातचं जेवण करायला सुरूवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्याचा परिणाम ताबडतोब दिसू लागला.’ 

cnxoldfiles/span>चदा निगेटिव्ह कमेंट्स वाचायला मिळाल्या. पण ती निराश न होता त्यावर मात करून तिने तिचे वजन कमी करून दाखवले. या सर्व कमेंट्सबद्दलचा राग व्यक्त करताना ती म्हणते,‘ मी माझ्या मनातल्या निगेटिव्ह एनर्जीला ब्लॉक क रून टाकले आहे. चुकीच्या मतांना  मी जास्त महत्त्व देत नाहीये. मी शाळेत असतानाही स्थूल होते. पण, मला मी एक व्यक्ती म्हणून खुप आवडते. मी जेव्हा इंडस्ट्रीत आल्यापासून ९० किलोंवरून ६० पर्यंत वजन आणले.’ पण गे्रट सोना, तु जशी आहेस तशी आम्हाला आवडतेस. त्यामुळे तू वजन कमी केले नाहीस तरी आमचं तुझ्यावर खुप पे्रम आहे.

Web Title: Sonakshi unveils the mystery of the weightloss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.