सोहा अली खानचा मुलगी इनाया आहे नवा प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 12:34 IST2018-01-24T07:04:11+5:302018-01-24T12:34:11+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान गेल्या काही दिवसांपासून मुलगी इनायामध्ये बिझी आहे. ती आपला जास्तीत-जास्त वेळ मुलीच्या संगोपनात घालवते ...
.jpg)
सोहा अली खानचा मुलगी इनाया आहे नवा प्रोजेक्ट
ब लिवूड अभिनेत्री सोहा अली खान गेल्या काही दिवसांपासून मुलगी इनायामध्ये बिझी आहे. ती आपला जास्तीत-जास्त वेळ मुलीच्या संगोपनात घालवते आहे. इनायाला घेऊन सोहा अली खानने एक वक्तव्य केले आहे. 'डेल्ही टाइम्स फॅशन वीक' डिझायनर नीता लुल्लाच्या शोची शोस्टॉपर बनून प्रेक्षकांची मनं जिंकली. या शोदरम्यान सोहा म्हणाली मी हल्ली नेहमी विचारले जाते की तुझा नवा प्रोजेक्ट काय आहे. मला वाटते सध्या माझा नवा प्रोजेक्ट इनाया आहे ती माझा जास्तीत जास्त वेळ घेते आहे आणि त्यामुळे मी खूप खूश आहे.
सोहाला विचारण्यात आले की, तू आपल्या मुलीमध्ये कोणते गुण आणि मुल्य बघायाचे आहेत. यावर सोहा म्हणाली माझा मुलीने स्वत:ची ओळख तयार करावी. इनाया तिचाशी मोकळेपणाने बोलावे. तिला आपल्या मुलीमध्ये आत्मविश्वास हा गुण पाहायचा आहे.
गतवर्षी सोहा आणि कुणालाच्या आयुष्यात इनायाचे आगामन झाले आहे. बालकदिनाचे मुहूर्तावर डॅड कुणाल खेमूने इनायाचा फोटो शेअर केला होता. इनायाचा हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘मी जगातील सर्व मुलांना बालकदिनाच्या शुभेच्छा देतो. तुमचे बालपण आम्हा मोठ्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरणा देते. हॅपी चिल्ड्रन्स डे.’
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कुणाल इनायाबद्दल बोलला होता. इनायाच्या जन्माने माझे आयुष्यचं बदलले आहे. खाण्या-पिण्यापासून झोपण्याची वेळही बदलली आहे. आता मी अधिकाधिक वेळ घरात घालवू इच्छितो, जेणेकरून मुलीसोबत वेळ घालवू शकेल. आता इनाया १९ ते २० तास झोपलेली असते, असे तो म्हणाला होता.
ALSO READ : या कारणामुळे सोहा अली खान राहिली बॉलिवूडपासून दूर
कुणाल आणि सोहा २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. कुणालने आपल्याला मुलगी झाल्याची गोड बातमी स्वतःच्या ट्वीटर अकाऊंटवर दिली होती. त्याने लिहिले होते की, "मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की आजच्या चांगल्या दिवशी आमच्या घरी एक सुंदर मुलीचा जन्म झाला आहे, तुमच्या सगळ्यांनी दिलेल्या प्रेम आणि आशिर्वादबद्दन मी आपला आभारी आहे"