योग दिनानिमित्त सोहा अली खानने मारले टोमणे, बोलली असे...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 16:05 IST2017-06-21T10:32:49+5:302017-06-21T16:05:58+5:30
बॉलिवूड स्टार्स आणि फिटनेस हे जणू सुत्रच आहे. विशेष म्हणजे हे स्टार्स फिट राहण्यासाठी स्वत: योगा, वर्कआउट तर करतातच ...
.jpg)
योग दिनानिमित्त सोहा अली खानने मारले टोमणे, बोलली असे...!
ब लिवूड स्टार्स आणि फिटनेस हे जणू सुत्रच आहे. विशेष म्हणजे हे स्टार्स फिट राहण्यासाठी स्वत: योगा, वर्कआउट तर करतातच शिवाय आपल्या चाहत्यांनाही ते फिटनेसच्या टिप्स देत असतात. आज इंटरनॅशनल योगा दिवसाच्या निमित्ताने बॉलिवूड सेलेब्सने योगा करतानाचे एका पेक्षा एक चांगले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
शिल्पा शेट्टी, बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, कंगना राणावत आदी सेलेब्सचे योगा करतानाचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र यांच्या पेक्षा सर्वात आकर्षक फोटो सोहा अली खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यात लवकरच आई होणारी सोहा अली खान बेबी बंप दाखविताना दिसत आहे.
फोटोमध्ये सोहाने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. तिचे डोळे बंद आहेत आणि प्रेमाने बेबी बंप पकडून ठेवला आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने टोमणादेखील मारला आहे. ‘इंटरनॅशलन योग दिवस २०१७ च्या निमित्ताने फोटोग्राफर्ससाठी नव्हे तर स्वत:साठी पोज करा. योग जीवनासाठी...’ या पोस्ट द्वारे सोहाने त्या सर्वांना टोमणा मारला आहे, जे फ क्त फोटोग्राफर्सना दाखविण्यासाठी योग करीत आहेत.