-म्हणून ‘रईस’च्या ट्रेलर लॉन्चवेळी ‘knee cap’ लावून दिसला शाहरूख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 15:06 IST2016-12-08T14:50:34+5:302016-12-08T15:06:31+5:30
किंगखान शाहरूख खान अलीकडे ‘रईस’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दिसली. यावेळी शाहरूखच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला ‘knee cap’ लावलेली दिसली. शाहरूखच्या गुडघ्याचे ...
.jpg)
-म्हणून ‘रईस’च्या ट्रेलर लॉन्चवेळी ‘knee cap’ लावून दिसला शाहरूख!
क ंगखान शाहरूख खान अलीकडे ‘रईस’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दिसली. यावेळी शाहरूखच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला ‘knee cap’ लावलेली दिसली. शाहरूखच्या गुडघ्याचे दुखणे अद्यापही संपलेले नाही, हेच यावरून दिसेल. या दुखण्याला धरून एक नवी बातमी आहे. येत्या काही महिन्यांत शाहरूखच्या या गुडघ्यावर पुन्हा सर्जरी करावी लागणार आहे आहे. होय, शाहरूखवर उपचार करणारे डॉ. संजय देसाई यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
![]()
२०१५ मध्ये शाहरूखच्या या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पाच महिन्यांपूर्वी या गुडघ्याचे दुखणे पुन्हा उमळले. डॉक्टरांनी पेनकिलर आणि इंजेक्शनने यावर उपचार केले. पण यामुळे शाहरूखला फारसा फायदा झालेला नाही. शाहरूख सध्या या गुडघ्याच्या दुखण्याचे बेजार झाला असून त्याला प्रचंड वेदनांतून जावे लागतेय. अशाही स्थितीत तो शूटींग करतोय. पण डॉक्टरांच्या मते, शाहरुखच्या गुडघ्याच्या वाटीला मोठी दुखापत झाली आहे. ती दुरूस्त करणे अत्यंत कठीण आहे. या दुखण्यातून पूर्णपणे बरे व्हायला शाहरूखला बराच वेळ लागू शकतो. येत्या १० महिन्यांत या गुडघ्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी शाहरूखला दिलाय. शिवाय विश्रांती घेण्याचेही बजावले आहे. याचमुळे काल-परवाच्या ‘रईस’च्या ट्रेलर लॉन्चवेळी शाहरूख ‘‘ल्लीी ूंस्र’ लावून दिसली.
डॉक्टरांनी शाहरूखला कायम मेटॅलिक ‘knee cap’ लावण्याचे बजावले आहे. शिवाय चित्रपटात मोठे अॅक्शन स्टंट करण्यासही त्याला मनाई केली आहे. खरे डॉक्टरांनी शाहरूखला पूर्णपणे बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. पण शाहरूखने अद्यापही डॉक्टरांचा हा सल्ला मनावर घेतलेला नाही.
‘हॅपी न्यू ईयर’च्या प्रमोशनदरम्यान शाहरूखच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.