सिमी गरेवालने घेतली बेबोची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 19:41 IST2016-12-17T19:41:35+5:302016-12-17T19:41:35+5:30

अभिनेत्री सिमी गरेवालने प्रसूतीला काही क्षण बाकी असणाºया करिना कपूरची भेट घेतली. इन्स्टाग्रामवर फोटो टाकताना सिमी यांनी बेबो कोणत्याही ...

SIMI Garewal took a beggar's appointment | सिमी गरेवालने घेतली बेबोची भेट

सिमी गरेवालने घेतली बेबोची भेट

िनेत्री सिमी गरेवालने प्रसूतीला काही क्षण बाकी असणाºया करिना कपूरची भेट घेतली. इन्स्टाग्रामवर फोटो टाकताना सिमी यांनी बेबो कोणत्याही क्षणी आई होणार असल्याचे सांगितले.
बेबोची २० डिसेंबर अथवा आसपासची तारीख आहे. तत्पूर्वी तिच्या बाळंतपणाची कपूर खानदानाकडून काळजी घेतली जात आहे. राज कपूर यांच्या मेरा नाम जोकरला ४६ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ कपूर खानदानने आयोजित केलेल्या कार्यक्रमास या चित्रपटाच्या अभिनेत्री सिमी गरेवाल, क्सेनिया रेबेन्किना या आल्या होत्या. 
बेबोने आपले बाळंतपण खूप एन्जॉय केले आहे. या दरम्यान पार्टीज, भोजन आणि जाहिरातीही तिने केल्या. सिमीने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो टाकलाय. ‘विथ मॉम टू बी, एनी मिनिट नाऊ’ या नावाची फोटो ओळ दिली आहे.
सिमी या सैफ अली खान तसेच करिनाची आजी कृष्णा राज कपूर यांनाही भेटल्या. त्यांच्यासोबत फोटोही काढले आहेत. 
करिना आणि सैफ अली खान यांनी २०१२ साली विवाह केला. काही दिवसांपूर्वीच सैफने आपल्या बाळाचे नाव ‘सैफिना’ ठेवणार नसल्याचे म्हटले होते.



Web Title: SIMI Garewal took a beggar's appointment