सोशल मीडियावर बार बार देखोची उत्सुकता टिकून राहावी यासाठी सिद्धार्थ व कतरिना दोघेही वेगवेगळ्या क्लुप्तया लढविताना दिसत आहेत. यामुळे ...
सिद्धार्थ सोबत कतरिना बिकिनीत करतेय रोमान्स !
/>सोशल मीडियावर बार बार देखोची उत्सुकता टिकून राहावी यासाठी सिद्धार्थ व कतरिना दोघेही वेगवेगळ्या क्लुप्तया लढविताना दिसत आहेत. यामुळे या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगलीय. नुकताच कतरिनाने एक हॉट फोटो शेयर केला आहे. त्यात ती बिकिनीत असून दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि कतरिना ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.