सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 16:34 IST2016-09-25T11:04:02+5:302016-09-25T16:34:02+5:30
सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यासाठी निराशानजक वृत आहे. कारण की, आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सिद्धार्थाला दुखापत झाली आहे. स्वत : सिद्धार्थानेच ...

सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत
चित्रपटात सिद्धार्थ खूपच अॅक्शन करताना दिसत आहे. ही अॅक्शन करतानाच त्याला ही दुखापत झाली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ सोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. टायटल काय राहणार यावरुन हृतिक रोशन व कॅटरिना कैफ चा २०१४ मध्ये आलेला ‘बैंग बैंग’ चा सीक्कल राहणार अशीही र्चा होती. परंतु, अलीकडेच सिद्धार्थने सांगितले की, या चित्रपटाची कॅन्सेप्ट ही वेगळी राहणार आहे.