सिद म्हणतो,‘कॅट माझी बेस्ट फ्रेंड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 11:39 IST2016-08-26T06:09:50+5:302016-08-26T11:39:50+5:30

 सध्या बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या जोड्या एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. सिद्धार्थ-कॅटरिना ‘बार बार देखो’ साठी, श्रद्धा कपूर-अर्जुन कपूर हे ‘हाफ ...

Sid says, 'CAT my best friend' | सिद म्हणतो,‘कॅट माझी बेस्ट फ्रेंड’

सिद म्हणतो,‘कॅट माझी बेस्ट फ्रेंड’

 
ध्या बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या जोड्या एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. सिद्धार्थ-कॅटरिना ‘बार बार देखो’ साठी, श्रद्धा कपूर-अर्जुन कपूर हे ‘हाफ गर्लफ्रेंड’ साठी एकत्र आले आहेत. अशा अनेक जोड्या  आहेत ज्या एकत्र येतांना दिसत आहेत.

त्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या जोडीला फारच पसंत केले जात आहे. सिद्धार्थ म्हणतो,‘कॅटरिना कैफ ही माझी खुप चांगली मैत्रीण बनली आहे. सेटवर आमची केमिस्ट्री सर्वांच्या चर्चेचा विषय असतो.’

‘बार बार देखो’ चित्रपटाचे आत्तापर्यंत अनेक पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. सिद्धार्थने टिवटरवर पोस्ट केले आहे,‘ माय गर्ल माय बेस्ट फ्रेंड . आय गॉट द माऊस्टेच अ‍ॅण्ड द गर्ल. ’ यात सिद्धार्थ कॅटरिनाच्या केसांसोबत खेळतांना दिसत आहे.

sidharth & katrina

Web Title: Sid says, 'CAT my best friend'