shruti and gaurav marrige photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 10:22 IST2016-12-04T14:30:49+5:302016-12-05T10:22:30+5:30

अभिनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. श्रृतीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली होती. अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, अमृता खनविलकर, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, हेमांगी कवी असे कितीतरी कलाकार श्रृती-गौरवच्या लग्नात धमाल करताना दिसले. नववधूच्या वेषात सजलेली नवी नवरी श्रृती लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. तर शेरवानी घातलेला गौरव सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. श्रृतीच्या मेहंदी सोहळ््याचे फोटो देखील तुम्ही इथे पाहू शकता.

shruti and gaurav marriage photos | shruti and gaurav marrige photos

shruti and gaurav marrige photos

िनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. श्रृतीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली होती. अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, अमृता खनविलकर, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, हेमांगी कवी असे कितीतरी कलाकार श्रृती-गौरवच्या लग्नात धमाल करताना दिसले. नववधूच्या वेषात सजलेली नवी नवरी श्रृती लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. तर शेरवानी घातलेला गौरव सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. श्रृतीच्या मेहंदी सोहळ््याचे फोटो देखील तुम्ही इथे पाहू शकता.
अभिनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. श्रृतीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ताºयांनी हजेरी लावली होती. नववधूच्या वेषात सजलेली श्रृती अतिशय सुंदर दिसत होती. तर शेरवानी घातलेला गौरव सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

Web Title: shruti and gaurav marriage photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.