‘द शो मस्ट गो आॅन...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 18:16 IST2016-08-07T12:46:55+5:302016-08-07T18:16:55+5:30
एखादा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडणे हे काम एका सुत्रसंचालकाचे असते. तसेच आयुषमान खुराना ही दुबईत एका कार्यक्रमासाठी मुंबईहून फ्लाईटनी ...

‘द शो मस्ट गो आॅन...’
खादा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडणे हे काम एका सुत्रसंचालकाचे असते. तसेच आयुषमान खुराना ही दुबईत एका कार्यक्रमासाठी मुंबईहून फ्लाईटनी निघाला. तेव्हा काही कारणामुळे त्याला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला खूपच उशीर झाला.
मात्र, तो शो सुरू होण्याअगोदर काही सेकंद पोहोचला. त्याला ड्रेस चेंज करायलाही वेळ मिळाला नाही. मग काय, तो घुसला त्याच्या भूमिकेत. आणि ‘द शो मस्ट गो आॅन’ या नियमाप्रमाणे त्याने कार्यक्रमाला सुरूवात केली.