‘कमांडो २’ ची शूटींग संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 16:14 IST2016-09-18T10:44:53+5:302016-09-18T16:14:53+5:30
विद्युत जामवाल दिग्दर्शित ‘कमांडो २’ ची शूटींग नुकतीच संपल्याचे ईशा गुप्ता हिने सांगितले. ६ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार असून ...

‘कमांडो २’ ची शूटींग संपली
िद्युत जामवाल दिग्दर्शित ‘कमांडो २’ ची शूटींग नुकतीच संपल्याचे ईशा गुप्ता हिने सांगितले. ६ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार असून चित्रपटाविषयी फारच उत्सुक असल्याचे ती सांगते. ‘रूस्तम’ हा माझा याअगोदरचा चित्रपट पण, त्यातही माझी भूमिका सर्व चाहत्यांना आवडली असेही ती सांगते. तिचा हॉट लुक चाहते पसंत करत आहेत, असे ती सांगते.