SHOCKING : लग्नाअगोदर मुलांना जन्म देणे मला काही प्रॉब्लेम नाही- श्रुती हासन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 16:40 IST2017-05-26T11:10:36+5:302017-05-26T16:40:36+5:30
कमल हासनची मुलगी श्रुती हासनने दिलेल्या एका बोल्ड व्यक्तव्यामुळे चांगलीच वादात सापडली आहे. असे समजते की, श्रुती सध्या ब्रिटिश ...
.jpg)
SHOCKING : लग्नाअगोदर मुलांना जन्म देणे मला काही प्रॉब्लेम नाही- श्रुती हासन !
क ल हासनची मुलगी श्रुती हासनने दिलेल्या एका बोल्ड व्यक्तव्यामुळे चांगलीच वादात सापडली आहे. असे समजते की, श्रुती सध्या ब्रिटिश आर्टिस्ट मायकलला डेट करीत आहे. मात्र श्रुतीने कधीही तिच्या या नात्याबद्दल कुठेच आफिशियली खुलासा केला नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की, ती एका म्युझिक डायरेक्टरला लाइक करत होती. तिने पुढे सांगितले की, ते दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते, मात्र त्यांचा ब्रेकअप झाला आणि तिला त्यावेळी जाणिव झाली की, हे केवळ एक आकर्षण होते.
श्रुती पुढे म्हटली की, तिने याबाबत पुन्हा कधी विचार केला नाही आणि तिच्याकडे तसा वेळही नव्हता. मात्र यादरम्यान तिने एक वक्तव्य आवर्जून केले की, जर योग्य लाइफ पार्टनर मिळाला तर लग्नाअगोदर मुलांना जन्म देणे मला काही प्रॉब्लेम नाही. या वक्तव्यावरून श्रुतीचा बिनधास्तपणा दिसून येतो.