Shocking: जॅकलिन फर्नांडिसच्या कारला मुंबईत झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 11:27 IST2018-05-11T09:35:46+5:302018-06-04T11:27:00+5:30
सलमान खान, जॅकलिन फर्नाडिस आणि ' रेस-३’ ची पूर्ण कास्ट सलमान खानच्या घरी पार्टी करते होते. पार्टी जवळपास 10 ...

Shocking: जॅकलिन फर्नांडिसच्या कारला मुंबईत झाला अपघात
स मान खान, जॅकलिन फर्नाडिस आणि ' रेस-३’ ची पूर्ण कास्ट सलमान खानच्या घरी पार्टी करते होते. पार्टी जवळपास 10 च्या सुमारास सुरु झाली. पार्टी एन्जॉय केल्यानंतर 2.30 च्या सुमारास गैलेक्सी अपार्टमेंटमधून सगळे बाहेर आले.
स्पॉटबॉय डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार रात्री जवळपास 2 वाजून 45 मिनिटांनी जॅकलिनच्या गाडीने पुढे उभे असलेल्या एका ऑटोरिक्षाला टक्कर दिली. हा अपघात वांद्राच्या कार्टर रोडला झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात कोणालाच काही दुखापत झालेली नाही. मात्र जॅकलिनच्या कारची हेड लाईट टुटली आहे. हा अपघात झाला तेव्हा जॅकलिन कारमध्ये बसलेली होती आणि ड्रायव्हर गाडी चालवत होता.
जॅकलिन आज सकाळी सलमान खान, बॉबी देओलसोबत जोधपूरला रवानादेखील झाली आहे. रेमो डिसूजाच्या 'रेस 3'च्या शूटिंगसाठी रवाना झाले आहेत. रेस 3 मध्ये या चित्रपटात सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रेस-३’ १५ जून रोजी ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रेस फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. काही दिवसांपूर्वी ‘रेस-३’च्या शूटिंगसाठी सलमान आणि जॅकलिन सोनमर्गला गेले होते. सोनमर्ग या निसर्गरम्यस्थळी या दोन्ही स्टार्सवर एक रोमॅण्टिक गीत शूट केले गेले. सोनाक्षी सिन्हाही यात कॅमिओ रोलमध्ये दिसेल. 'रेस-३’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. त्यामुळे सलमानचे चाहते प्रचंड उत्सूक आहेत. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरणी करतायेत.
ALSO READ : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसवर का आली नवं घर शोधण्याची वेळ ?
गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन आणि सिद्धार्थचा मैत्रिची बी-टाऊनमध्ये बरीच चर्चा आहे. दोघेही जुहू परिसरात नवा आशियान शोधत असल्याची माहिती आहे.