VIDEO ALERT!! म्हणे, काळीजादू ...; एकटे असाल तरच पाहा शर्लिन चोप्राचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 15:33 IST2020-02-02T15:31:48+5:302020-02-02T15:33:40+5:30

शर्लिन चोप्रा तिच्या  हॉट आणि बोल्ड व्हिडिओ ,फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी ती काय करेल, याचाही नेम नाही.

Sherlyn Chopra Latest Hot Video viral | VIDEO ALERT!! म्हणे, काळीजादू ...; एकटे असाल तरच पाहा शर्लिन चोप्राचा हा व्हिडीओ

VIDEO ALERT!! म्हणे, काळीजादू ...; एकटे असाल तरच पाहा शर्लिन चोप्राचा हा व्हिडीओ

ठळक मुद्देशर्लिन चोप्रा यांनी अनेक तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शर्लिन चोप्रा तिच्या  हॉट आणि बोल्ड व्हिडिओ ,फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी ती काय करेल, याचाही नेम नाही. आता तर तिने सगळ्या सीमा पार करत, एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ इतका बोल्ड आहे की, चारचौघात पाहणे शक्यच नाही. व्हॉट व्हिडीओ अलर्ट, ब्लॅक मॅजिक़.. असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे. आता शर्लिनची ही काळी जादू काय, हे व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल.
काही दिवसांपूर्वी शर्लिनने स्वत:ची अ‍ॅप सुरु केली. या अ‍ॅपवर ती स्वत:चे  सेमीन्यूड, न्यूड असे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. याचीच एक छोटीशी झलक या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. या व्हिडीओ शर्लिन काळ्या बिकिनीत दिसते आहे. 


शर्लिन चोप्रा ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. ती आणि पूनम पांडेमध्ये नेहमीच सेक्सी अभिनेत्री कोण  यावरून चढाओढ सुरू असते. दोघीही सोशल मीडियावर त्यांचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. केवळ याच गोष्टीमुळे त्या दोघी प्रसिद्ध आहेत.

शर्लिनने अनेक बी ग्रेट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कामसूत्र थ्री डी या चित्रपटात तिने काम केले असून या चित्रपटामुळे तिची चांगलीच चर्चा झाली होती. एवढेच नव्हे तर प्लेबॉय या मासिकासाठी तिने न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमुळे चांगलाच वाद रंगला होता. 


शर्लिन चोप्रा यांनी अनेक तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस ३ या कार्यक्रमात ती स्पर्धकाच्या भूमिकेत दिसली होती. तसेच एमटिव्ही स्पिल्टव्हिला या कार्यक्रमात ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. शर्लिनने मिस आंध्रा बनल्यानंतर अभिनयक्षेत्रातील तिच्या कारकिदीर्ली सुरुवात केली.

Web Title: Sherlyn Chopra Latest Hot Video viral