शाहरानची ‘मुन्नाभाई’ पोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:47 IST2016-03-10T08:47:39+5:302016-03-10T01:47:39+5:30

अभिनेता संजय दत्त काही दिवसांपूर्वीच येरवडा जेलमधून सुटला. त्यानंतरचा वेळ त्याने त्याची पत्नी मान्यता आणि मुले शाहरान-इकरा यांच्यासोबत घालवणे ...

Shahnani's 'Munnabhai' Pose | शाहरानची ‘मुन्नाभाई’ पोज

शाहरानची ‘मुन्नाभाई’ पोज

िनेता संजय दत्त काही दिवसांपूर्वीच येरवडा जेलमधून सुटला. त्यानंतरचा वेळ त्याने त्याची पत्नी मान्यता आणि मुले शाहरान-इकरा यांच्यासोबत घालवणे पसंत केले. नुकताच त्याने त्याचा मुलगा शाहरान याचा ‘मुन्नाभाई’ स्टाईल फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. शाहरानने मुन्नाभाईसारखा स्वत:चा गेटअप केला आणि मुन्नाभाईच्या भाषेत त्याने काही डायलॉगही बोलले आहेत.

Web Title: Shahnani's 'Munnabhai' Pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.