शाहीदचा डर्टी लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 10:34 IST2016-03-22T17:34:17+5:302016-03-22T10:34:17+5:30

शाहीद कपूर सध्या रंगून चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. मात्र, चित्रपटाच्या सेटवरून खुप उत्सुकता वाढवणारे फोटोज लीक होत आहेत. तो ...

Shahid's Dirty Look! | शाहीदचा डर्टी लुक !

शाहीदचा डर्टी लुक !

हीद कपूर सध्या रंगून चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. मात्र, चित्रपटाच्या सेटवरून खुप उत्सुकता वाढवणारे फोटोज लीक होत आहेत. तो त्याच्या भूमिकेसाठी खुप कष्ट घेताना दिसतो आहे. विशाल भारद्वाज यांच्या या चित्रपटात सैफ अली खान आणि कंगणा राणावत हे त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ‘रंगून’ हा चित्रपट द्वितीय महायुद्धाच्या दरम्यान झालेल्या रोमँटिक लव्हस्टोरीवर आधारित असून त्याचे शूटिंगच्यादरम्यानचे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Web Title: Shahid's Dirty Look!