शाहीदने केला अखेर खुलासा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 18:20 IST2016-08-11T12:50:26+5:302016-08-11T18:20:26+5:30
शाहीद कपूर आणि विशाल भारद्वाज यांची जोडी ही आत्तापर्यंत यश खेचून आणत आली आहे. कमिने, हैदर यानंतर आता ते ...
.jpg)
शाहीदने केला अखेर खुलासा !
ाहीद कपूर आणि विशाल भारद्वाज यांची जोडी ही आत्तापर्यंत यश खेचून आणत आली आहे. कमिने, हैदर यानंतर आता ते दोघे ‘रंगून’ साठी एकत्र आले आहेत. चित्रपट ३० सप्टेंबरपर्यंत रिलीज करणे अपेक्षित होते. आता चित्रपट फेब्रुवारी २०१७ मध्ये रिलीज करण्यात येणार असे ठरले आहे.
‘रंगून’ रिलीज करण्यासाठी उशीर का होतोय? याबद्दल खुलासा करताना शाहीद म्हणाला,‘ होय. चित्रपट रिलीज होण्यास काही महिने लागणार आहेत. आता चित्रपट २४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
हा चित्रपट खुप बिग बजेट असून चित्रपटाच्या निर्मितीमध्ये खुप वेळ खर्च करावा लागणार होता.’ शाहीदबरोबरच कंगणा राणावत आणि सैफ अली खान हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.