शाहरूखने नाकारले अनेक हॉलीवूड चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 09:48 IST2016-08-06T04:17:40+5:302016-08-06T09:48:05+5:30

‘बी टाऊन’ मध्ये शाहरूख खान आणि फराह खान यांची मैत्री प्रमाण मानली जाते. ते दोघे उत्तम मित्र तर आहेतच ...

Shah Rukh Khan denied many Hollywood movies! | शाहरूखने नाकारले अनेक हॉलीवूड चित्रपट!

शाहरूखने नाकारले अनेक हॉलीवूड चित्रपट!

ी टाऊन’ मध्ये शाहरूख खान आणि फराह खान यांची मैत्री प्रमाण मानली जाते. ते दोघे उत्तम मित्र तर आहेतच पण चांगले दिग्दर्शक -अभिनेता आहेत. त्यांनी ‘मैं हू ना’ पासून ‘हॅप्पी न्यू ईअर’पर्यंत अनेक चित्रपट एकत्र केले.

फराह म्हणते,‘अनेक वर्षांपासून शाहरूखला हॉलीवूड चित्रपटांच्या आॅफर्स येत आहेत. पण, त्या केवळ त्याला योग्य वाटत नव्हत्या म्हणून त्याने त्या नाकारल्या. हॉलीवूड चित्रपटात काम करणे ही काही शाहरूखसाठी फार मोठी डिल नव्हती.

तो तर बॉलीवूडचा बादशाह आहेच त्याला हॉलीवूडचा बादशाह व्हायला किती वेळ लागला असता?’ वेल, फराह आम्हाला कळतेय की,‘तुला मित्राची किती काळजी आहे ते! ’

Web Title: Shah Rukh Khan denied many Hollywood movies!