शाहरुख का करतोय उदय चोपडाला ब्लॅकमेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 10:51 IST2016-06-26T05:19:23+5:302016-06-26T10:51:44+5:30

शाहरुखने ट्विट केले की, उदय जर मला तु बॅटमॅन आणि स्पायडरमॅनचे तसे बॉडी आर्मर लगेच्या लगेच्या आणून दिले नाही तर मी सगळ्या जगाला तुझे सिक्रेट सांगेन की, तु नॉर्मल आणि सामान्य माणूस आहे.

Shah Rukh kareyaya Uday Chopda blackmail? | शाहरुख का करतोय उदय चोपडाला ब्लॅकमेल?

शाहरुख का करतोय उदय चोपडाला ब्लॅकमेल?

हरुख खान आणि यशराज कुटुंबाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. शाहरुखला आज जे स्टारडम आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर यशराज बॅनर कारणीभूत आहे.

मग असे असताना शाहरुख उदय चोपडाला का बरं ब्लॅकमेल करत आहे असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर घाबरू नका! कारण शाहरुख काही वाईट हेतूने ब्लॅकमेल करत नाहीए.

त्याचे झाले असे की, उदय चोपडा इन्स्टाग्रामवर बॅटमॅनचे बॉडी आर्मर घालून बॉक्सिंग करतानाचा एक फोटो अपलोड केला.
 



तो पाहून शाहरुखने लगेच ट्विट केले की, उदय जर मला तु बॅटमॅन आणि स्पायडरमॅनचे तसे बॉडी आर्मर लगेच्या लगेच्या आणून दिले नाही तर मी सगळ्या जगाला तुझे सिक्रेट सांगेन की, तु नॉर्मल आणि सामान्य माणूस आहे.
 

हे ऐकून लगेच उदयने ट्विट केले की, अरे बाप रे! नको नको, मी तुझ्यासाठी बॉडीआर्मर घेतले आहेत. बरं तुला आयर्नमॅनचेदेखील पाहिजे का?
यावर शाहरुखने आनंदित होऊन रिप्लाय दिला - आता कसं माझ्या मनातील बोलला. होय होय होय! आण पटकन!
 

आपल्याला नव्हतं माहित की, शाहरुख आणि उदय एवढे चांगले मित्र आहेत. तुम्हाला होते ठाऊक?
 

Web Title: Shah Rukh kareyaya Uday Chopda blackmail?