अमिताभसोबत सेल्फी सेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 15:59 IST2016-08-20T10:29:46+5:302016-08-20T15:59:46+5:30

 ‘पिंक’ या आगामी चित्रपटातील ‘जीने दे मुझे’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी मेगास्टार अमिताभ बच्चनने एका कॉलेजला भेट दिली. बच्चन यांच्यासमवेत ...

Selfie sessions with Amitabh | अमिताभसोबत सेल्फी सेशन

अमिताभसोबत सेल्फी सेशन

 
पिंक’ या आगामी चित्रपटातील ‘जीने दे मुझे’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी मेगास्टार अमिताभ बच्चनने एका कॉलेजला भेट दिली. बच्चन यांच्यासमवेत शुजित सरकार, रोनी लाहिरी, किर्ती कुल्हारी, अँड्रिआ तारिअंग, अंगद बेदी हे होते. हजारो विद्यार्थ्यांसमोर हे गाणे रिलीज करण्यात आले. त्यावेळी बिग बींसोबत विद्यार्थ्यांनी बरेच सेल्फी काढले. चित्रपट १६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Web Title: Selfie sessions with Amitabh