पाहा : रणवीरचे आठ अॅब्स !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 22:43 IST2016-07-25T16:48:01+5:302016-07-25T22:43:06+5:30
बॉलिवूडचा ‘जिंदादिल’ अॅक्टर म्हणजे रणवीर सिंह. दीपिका पदुकोणसोबतच्या रिलेशनशिपमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. पण यापलीकडेही रणवीरची एक वेगळी ओळख ...

पाहा : रणवीरचे आठ अॅब्स !!
ब लिवूडचा ‘जिंदादिल’ अॅक्टर म्हणजे रणवीर सिंह. दीपिका पदुकोणसोबतच्या रिलेशनशिपमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. पण यापलीकडेही रणवीरची एक वेगळी ओळख आहे. एक प्रामाणिक, कष्टाळू, उत्साही, दर्जेदार अभिनय करणारा अभिनेता म्हणून रणवीर ओळखला जातो. भूमिका कुठलीही असो, त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अपार कष्ट घेणारा अभिनेता अशीही रणवीरची ओळख आहे.सध्या रणवीर ‘बेफिक्रे’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी घाम गाळत आहे. रणवीरने आपल्या Twitter अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोत रणवीरची ही मेहनत स्पष्ट दिसते. या छायाचित्रात रणवीरचे आठ अॅब्स पाहायला मिळतात.