​पाहा : एवलिनने सांगितली खासगी गुपिते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 22:22 IST2016-07-14T16:52:37+5:302016-07-14T22:22:37+5:30

इंडो-जर्मन अ‍ॅक्ट्रेस एवलिन शर्मा हिने आपल्या चाहत्यांशी एक अगदी पर्सनल व्हिडिओ शेअर केला आहे.

See: private secrets told by Evelyn ... | ​पाहा : एवलिनने सांगितली खासगी गुपिते...

​पाहा : एवलिनने सांगितली खासगी गुपिते...

डो-जर्मन अ‍ॅक्ट्रेस एवलिन शर्मा हिने आपल्या चाहत्यांशी एक अगदी पर्सनल व्हिडिओ शेअर केला आहे.  आयुष्यमान खुराणा एवलिनला हाताने जेवायला शिकवले, रणबीर कपूरने एवलिनला तिच्या करिअरविषयी लाख मोलाचा संदेश दिला. हे सर्व एवलिनने तिच्या चाहत्यांशी शेअर केले आहे. एवलिनचा हा व्हिडिओ तुम्हीही बघायलाच हवा..

Web Title: See: private secrets told by Evelyn ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.