See Pics : शाहरूख खानचा लाडका अबराम बिनधास्तपणे मुंबईची सैर करायला निघतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 19:35 IST2017-06-30T14:05:22+5:302017-06-30T19:35:22+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचाच बोलबाला आहे. त्यामुळे दर दिवसाला एखादा तरी स्टार किड्स लाइमलाइटमध्ये असतो. त्यातच सोशल मीडियाच्या युगात ...

See Pics : शाहरूख खानचा लाडका अबराम बिनधास्तपणे मुंबईची सैर करायला निघतो तेव्हा...
स ्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचाच बोलबाला आहे. त्यामुळे दर दिवसाला एखादा तरी स्टार किड्स लाइमलाइटमध्ये असतो. त्यातच सोशल मीडियाच्या युगात या स्टार किड्सची चांगलीच चर्चा घडून येत आहे. दररोज त्यांचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा लाडका अबराम खान याचेही असेच काही फोटोज् समोर आले असून, त्यातील अबरामचा अंदाज बघण्यासारखा आहे. फोटोमध्ये अबराम बिनधास्तपणे मुंबईचे सैर करीत असल्याचे दिसत आहे.
![]()
फोटोमध्ये अबराम त्याच्या महागड्या कारच्या छताच्या खिडकीतून बाहेर बघत आहे. त्याच्या चेहºयावरील एक्स्प्रेशन बघण्यासारखे आहेत. त्याला बघून असे वाटत आहे की, पुढच्या काळात वडिलांप्रमाणेच तोही या मायानगरीवर वर्चस्व गाजवेल. आपल्या वडिलांप्रमाणेच तोही स्वत:ची ओळख निर्माण करून बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करेल. अबरामचा हा लूक बघण्यासारखा असून, तो मुंबईची सैर करतानाचा आनंद त्याच्या चेहºयावर स्पष्टपणे झळकत आहे.
![]()
खरं तर अबराम सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. त्याचा दररोज एक तरी फोटो सोशल मीडियावर झळकत असतो. आता हेदेखील फोटो त्याचे व्हायरल होत असून, शाहरूख चाहत्यांकडून त्यास पसंती मिळत आहे. सुरुवातीला अबराम पप्पा शाहरूख सोबतच स्पॉट होत होता. आता तो शाहरूखशिवाय एकटाच फिरायला लागला. त्याचा हा अंदाज लोकांनाही आवडत असून, त्याचाही स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण होत आहे.
![]()
वास्तविक अबराम शाहरूख खानची कार्बन कॉपी आहे. कारण शाहरूखप्रमाणेच त्याचाही अंदाज आहे. केवळ हेअरस्टाइलच नव्हे तर बºयाच बाबतीत अबराम पप्पा शाहरूखची कॉपी करताना बघावयास मिळतो. आता तो पुन्हा एकदा अशाच काहीशा अवतरात बघावयास मिळत आहे.