SEE PIC : नव्या बोल्ड फोटोत दिशा पटानी दिसतेय 'डॉल'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 18:35 IST2017-07-08T13:05:31+5:302017-07-08T18:35:42+5:30
अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बोल्ड फोटोज् शेअर करून खळबळ उडवून दिली होती.
SEE PIC : नव्या बोल्ड फोटोत दिशा पटानी दिसतेय 'डॉल'!
अ िनेत्री दिशा पटानी नेहमीच सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बोल्ड फोटोज् शेअर करून खळबळ उडवून दिली होती. आता तिने असाच काहीसा एक बोल्ड फोटो शेअर केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिशाच्या पायाला दुखापत झाल्याने ती सध्या बेडरेस्ट घेत आहे. मध्यंतरी तिने इन्स्टाग्रामवर डान्स करतानाचे व्हिडीओ अपलोड करून बोल्डनेसचा तडका लावला होता.
वास्तविक बºयाच काळापासून दिशा मोठ्या पडद्यावर झळकली नसल्याने तिचे चाहते तिला चित्रपटात बघण्यास आतुर झाले आहेत. आता तिच्या चाहत्यांची ही आतुरता संपणार असून, लवकरच ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘एमएस धोनी : अ अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले होते. कारण या चित्रपटात तिने अतिशय सहजपणे भूमिका साकारली होती. दिशाला अभिनयाव्यतिरिक्त डान्सचीही आवड आहे. याची झलक ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवित असते.
दरम्यान, दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दिशा पांढºया रंगाच्या शोल्डर टॉप आणि स्कर्टमध्ये बघावयास मिळत आहे. या लुकमध्ये ती एखाद्या डॉलसारखी दिसत आहे. दिशाने हा फोटो शेअर करताच नेटिझन्सकडून त्यास तुफान लाइक्स आणि कमेण्ट्स मिळत आहेत. दिशाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तिने नुकताच ‘बागी’च्या सीक्वलसाठी होकार दिला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ बघावयास मिळणार आहे.
या अगोदर हे दोघे ‘बेफिकरा’ या अल्बममध्ये बघावयास मिळाले होते. एकाच गाण्यात ही जोडी झळकली होती. दोघांमधील केमिस्ट्री अप्रतिम होती. आता ही जोडी ‘बागी’च्या सीक्वलमध्ये बघावयास मिळणार असल्याने दोघांना पडद्यावर रोमान्स करताना बघणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल.