पाहा : हृतिक-लिसाच्या हॉट-सेक्सी फोटोशूटचे सर्व फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 10:40 IST2016-12-28T20:11:27+5:302017-01-04T10:40:51+5:30
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आणि ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ लिसा हेडन यांना तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? नाही ना. ...

पाहा : हृतिक-लिसाच्या हॉट-सेक्सी फोटोशूटचे सर्व फोटो
ब लिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आणि ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ लिसा हेडन यांना तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? नाही ना. मग तुमच्यासाठी एक गिफ्ट पॅक आमच्याकडे आहे. ठाऊक आहे का काय ते? हृतिक रोशन आणि लिसा हेडन यांनी नुकतेच एका कव्हरपेजसाठी हॉट अॅण्ड सिझलिंग फोटोशूट केले आहे.
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आणि ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ लिसा हेडन यांना तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? नाही ना. मग तुमच्यासाठी एक गिफ्ट पॅक आमच्याकडे आहे. ठाऊक आहे का काय ते? हृतिक रोशन आणि लिसा हेडन यांनी नुकतेच ओगइंडिया या मासिकाच्या कव्हरपेजसाठी हॉट अॅण्ड सिझलिंग फोटोशूट केले आहे. या फोटोत हृतिकचे स्ट्राँग मसल्स आणि लिसाचा हॉट अंदाज लक्ष वेधून घेतो. हा फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करताना हृतिक म्हणतो, ‘ ‘मी अनिता श्रॉफ अदजानियाचे आभार मानतो. स्टाईल, हॉट लुकिंग हे व्होगचे ब्रँडिंग आहे. कमीत कमी ड्रेसिंगमधील हा लुक मला भावला. तसा माझ्या चाहत्यांसाठीही गिफ्ट ठरणार आहे. आय लव्ह यू अनिता.’ यावर लिसानेही आभार मानत उत्तर दिले की,‘ मी देखील व्होग इंडिया आणि अनिता श्रॉफ अदजानियाचे आभार मानते. मला सुंदर दिसण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन दिल्याबद्दल. अनिता, आय लव्ह यू.’
बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनसाठी २०१६ हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अतिशय वाईट ठरले. कंगणा राणौतसोबतचे त्याचे वाद यांच्यामुळे तो खूप त्रस्त झाला होता. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहंजोदडो’ या बिगबजेट चित्रपटाकडून हृतिकला खूप अपेक्षा होत्या. मात्र, बॉक्स आॅफिसवर त्याने प्रेक्षकांची कमालीची नाराजी केली. या चित्रपटासाठी त्याने त्याच्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली होती.
![]()