SEE : गोव्यात मलायक अरोराचा हॉट बिकिनी जलवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 13:07 IST2016-12-29T13:07:00+5:302016-12-29T13:07:55+5:30
डिव्होर्सचे पेपर दाखल केल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी मलायका मैत्रिणींसोबत गोव्याला गेली आहे. तेथे बिकिनीत काढलेला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून चांगलेच वातावरण तापवले आहे.

SEE : गोव्यात मलायक अरोराचा हॉट बिकिनी जलवा!
म ायका अरोरा (खान?) पार्टी अॅनिमल म्हणून ओळखली जाते. सुपरसेक्सी मलायका तिच्या हॅपनिंग जीवनातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखावत असते. अरबाज खानपासून वेगळे होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर मलायका आता मस्त सुटी आणि न्यू इयर एन्जॉय करण्यासाठी गोव्यात दाखल झाली आहे.
तिची बहिण अमृता आणि इतर मैत्रिणींसोबत मलायका गोव्याच्या सुंदर बीचेसवर नव्या वर्षाचे स्वागत करणार आहे. त्यासाठी ती दोन-तीन दिवस आधीच तेथे पोहचली. यावेळी समुद्रकिनारी एका निवांत सायंकाळी मावळणाऱ्या सुर्यप्रकाशात काढलेला फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तो पाहून तुम्ही पण म्हणाल की, वाह! मलायका तेरा क्या कहना!
या फोटोत मलायका अँड गर्ली गँग बिकिनीमध्ये सायंकाळचा आस्वाद घेताना दिसताहेत. एक मात्र मान्य करावेच लागेल या सर्वांमध्ये सर्वात उठून दिसतेय ती सिंगल-पीस बिकिनी घातलेली मलायका! गोव्याच्या सौंदर्यात तिने चार चांद लावले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
न्यू इयर साजरा करण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रेटी विविध ठिकाणी गेलेले आहेत. प्रियांका चोप्रा कुटुंबियासोबत नव्या वर्षाचे स्वागत करणार असून किंग खान शाहरुख त्याच्या फॅ मिलीसह दुबईला गेला आहे. ‘लव्हबर्डस्’ रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुबईच्या आसपासच एका गुप्त ठिकाणी सुट्या घालवण्यासाठी गेलेले आहेत तर सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट बँकॉकला एन्जॉय केल्यानंतर अॅमस्टरडॅममध्ये न्यू इयर सेलिब्रेट करणार आहेत.
नेहमीप्रमाणे कॅटरिना तिच्या कुटुंबाकडे लंडनला रवाना झाली. वरुण धवन जॅकलिनसोबत तिच्या देशात म्हणजे श्रीलंकेत गेला असून भाईजान सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवरच पार्टी करणार आहे. नुकतेच आई-बाबा झालेले करिना कपूर व सैफ अली खान मुलगा तैमुरसोबत घरीच न्यू इयर करणार आहेत.