‘सरबजीत’ चे न्यू पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 12:54 IST2016-04-08T19:47:46+5:302016-04-08T12:54:28+5:30

 ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा चित्रीत ‘सरबजीत’ चित्रपट सध्या सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. ...

'Sarabjit' New Poster Out | ‘सरबजीत’ चे न्यू पोस्टर आऊट

‘सरबजीत’ चे न्यू पोस्टर आऊट

 
श्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा चित्रीत ‘सरबजीत’ चित्रपट सध्या सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतेच चित्रपटाचे चौथे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. आत्तापर्यंत चित्रपटाचे ३ पोस्टर आऊट झाले आहेत.

हा चित्रपट म्हणजे सरबजीत सिंग याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. या पोस्टरमध्ये मदतीची याचना करणारा रणदीप हुडा तुरूंगात दिसत असून ऐश्वर्या आणि रिचा या दोघी  चेहºयावर काळजी आणि रागाच्या हावभावात दिसत आहेत.

२० मे रोजी चित्रपट रिलीज होणार असून चित्रपटाचे चारही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. 

sarabjit

Web Title: 'Sarabjit' New Poster Out