सारा-इब्राहिम डॅडी सैफ अली खानसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:53 IST2016-06-17T08:23:48+5:302016-06-17T13:53:48+5:30

 अभिनेता सैफ अली खान याचे दोन्ही मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आता मोठे झाले असून ते ...

Sara-Ibrahim Daddy with Saif Ali Khan | सारा-इब्राहिम डॅडी सैफ अली खानसोबत

सारा-इब्राहिम डॅडी सैफ अली खानसोबत

 
भिनेता सैफ अली खान याचे दोन्ही मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आता मोठे झाले असून ते नुकतेच सैफसोबत वांद्रे येथे एका 
स्क्रि निंगवरून बाहेर पडतांना दिसले. इब्राहिम आता सैफ अली खानसारखा दिसतो आहे. तर सारा हुबेहूब अमृता सिंग सारखी दिसते आहे. सारा ही आता बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. ती ईशान खत्तर सोबत लवकरच चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Sara-Ibrahim Daddy with Saif Ali Khan