संजय लीला भन्साळीने माझे पैसे दिलेच नाहीत ; सरोज खानचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 20:43 IST2016-12-07T19:18:45+5:302016-12-07T20:43:05+5:30
Saroj Khan says, Sanjay Leela Bhansali not paid to me; बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर कामाचे पैसे न दिल्याचा आरोप के ला आहे.

संजय लीला भन्साळीने माझे पैसे दिलेच नाहीत ; सरोज खानचा आरोप
ब लिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळीवर कामाचे पैसे न दिल्याचा आरोप के ला आहे. सरोज खान म्हणाल्या, रामलीला या चित्रपटातील एका गाण्यासाठी संजय लीला भन्साली यांनी माझ्याकडून दहा दिवस काम करवून घेतले. मात्र हे गाणे कुण्या दुसºयाकडून कोरिओग्राफ केले. मी जे दहा दिवस त्यांच्यासाठी काम केले होते त्याचे पैसे तर त्यांनी दिले नाहीच, शिवाय मी आखून दिलेल्या स्टेप्स त्यांनी वापरल्या.
सरोज खान यांनी टॉकिंग सिनेमा या व्हिडीओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीमधून हा आरोप केला आहे. सरोज खान म्हणाल्या, रामलीलाच्या एका गाण्यासाठी मला संजय लीला भन्साळी यांनी बोलावले होते. हे गाणे एका नर्तिकेवर शूट करायचे होते. यात प्रियांका चोप्रा होती. दहा दिवस मी या गाण्यावर मेहनत केली. याचा व्हिडीओ देखील शूट केला जात होता. या गाण्यात बटन लावणे, कमरेत रूमाल खोचणे, केस पुसणे या स्टेप्स माझ्या होत्या. मात्र त्यावेळी हे गाणे वेगळे होते.
![ram chahe leela, leela chahe ram]()
गाण्याच्या ओळी ‘थप्पडसे डर नही लगता, डर लगता है प्यारसे’ अशा होत्या. दहा दिवसांनंतर अचानक मला या गाण्याची शूटिंग थांबवा असे सांगितले. ते म्हणाले हे गाणे सलमानला आवडले नाही. या गाण्याची लाईन दबंगची असल्याने हे गाणे आपल्याला काढावे लागणार आहे. आम्ही जेव्हा पुन्हा गाणे करू तेव्हा तुम्हाला बोलवू. माझे दहा दिवसाचे पैसे दिलेच नाही. शिवाय मला पुन्हा बोलाविले देखील नाही. हे गाणे त्यांनी दुसºयाक डून करून घेतले. मात्र माझ्या ज्या स्टेप्स होत्या त्याच प्रियांका चोप्रा करताना दिसते. आता माहित नाही पद्मावतीमध्ये काय होणार?
यावेळी सरोज खान यांनी वरुण धवन संजय दत्त पेक्षा चांगला डान्सर आहे असाहा गौप्यस्फोट केला. आलियापेक्षा माधुरी चांगली नर्तकी आहे असेही त्या म्हणाल्या.
पाहुया काय म्हणाली सरोज खान...
">http://