sanjay dutt childrens birthday celebration

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 10:48 IST2016-10-22T10:41:07+5:302016-10-22T10:48:05+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसचे सिलिब्रेशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. पत्नी मान्यतासह संजूबाबा भलत्याच कूल अंदाजात दिसला. याठिकाणी संजय दत्तचा मुलांना शुभेच्छा देण्यासाठी त्याचा कौटुंबातील सदस्यसह त्याचा मित्रपरिवार उपस्थित होता.

sanjay dutt kidss birthday celebration | sanjay dutt childrens birthday celebration

sanjay dutt childrens birthday celebration

लिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसचे सिलिब्रेशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. पत्नी मान्यतासह संजूबाबा भलत्याच कूल अंदाजात दिसला. याठिकाणी संजय दत्तचा मुलांना शुभेच्छा देण्यासाठी त्याचा कौटुंबातील सदस्यसह त्याचा मित्रपरिवार उपस्थित होता.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसचे सिलिब्रेशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. पत्नी मान्यतासह संजूबाबा भलत्याच कूल अंदाजात दिसला. याठिकाणी संजय दत्तच्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी त्याचा कौटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

Web Title: sanjay dutt kidss birthday celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.