सलमान म्हणतो,‘त्या’ फक्त अफवाच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 10:18 IST2016-05-22T04:46:34+5:302016-05-22T10:18:40+5:30
सलमान खानच्या लग्नाच्या बाबतीत त्याचे कुटुंबीयच नव्हे तर त्याचा चाहतावर्गही तेवढाच क ाळजी करतोय. त्यामुळे त्याने लवकर कोणासोबत तरी ...
.jpg)
सलमान म्हणतो,‘त्या’ फक्त अफवाच !
स मान खानच्या लग्नाच्या बाबतीत त्याचे कुटुंबीयच नव्हे तर त्याचा चाहतावर्गही तेवढाच क ाळजी करतोय. त्यामुळे त्याने लवकर कोणासोबत तरी लग्नाच्या बेडीत अडकावे असे सर्वांना वाटत आहे.
काही दिवसांपूर्वी एक अफवा पसरली होती की, त्याची लुलियासोबत त्याचा साखरपुडा झाला आहे. पण आता तो म्हणतोय की,‘ त्या सर्व अफवा होत्या. त्यात काहीच तथ्य नाही. माझा साखरपुडा किंवा लग्न झाले असते तर त्याची बातमी झाल्याशिवाय नक्कीच राहिली नसती ना? मी स्वत: ते जाहीर करेन आणि ती बाब माझ्यासाठी खरंच खुप अभिमान बाळगण्यासारखी असणार आहे. मला माहितीये की संपूर्ण देश माझ्यासाठी आनंदी होईल. ’
त्याला प्रिती झिंटाच्या रिसेप्शनविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला,‘ मी लुलियासोबत होतो की ती माझी बहीण अल्विरा सोबत होती? मी समोरच्या बाजूला पळत गेलो होतो. मला माध्यमांना फार बिझी ठेवायचे नाहीये. माझे खाजगी आयुष्य राष्ट्रीय बातमी होऊ शकते पण ते तेवढे महत्त्वाचे मला वाटत नाही. ’