Salman Khan's brother-in-law Aayush Sharmas Birthday Party
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 19:53 IST2016-10-27T19:53:43+5:302016-10-27T19:53:43+5:30
सलमान खानचा ‘जिजा’ आयुष शर्माच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये संपूर्ण खान कुटुंबिय आले होते. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अलविरा खान, सलीम खान, सलमा खान, हेलन यांच्यासह आयुषची पत्नी अर्पिता, मुलगा अहील यांचीही खास उपस्थिती होती. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस, दिया मिर्झा, जॅकी भगनानी, मुकेश छाबरा, फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनीही हजेरी लावली.

Salman Khan's brother-in-law Aayush Sharmas Birthday Party
स मान खानचा ‘जिजा’ आयुष शर्माच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये संपूर्ण खान कुटुंबिय आले होते. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अलविरा खान, सलीम खान, सलमा खान, हेलन यांच्यासह आयुषची पत्नी अर्पिता, मुलगा अहील यांचीही खास उपस्थिती होती. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस, दिया मिर्झा, जॅकी भगनानी, मुकेश छाबरा, फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनीही हजेरी लावली.
सलमान खानचा ‘जिजा’ आयुष शर्माच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये संपूर्ण खान कुटुंबिय आले होते. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अलविरा खान, सलीम खान, सलमा खान, हेलन यांच्यासह आयुषची पत्नी अर्पिता, मुलगा अहील यांचीही खास उपस्थिती होती. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस, दिया मिर्झा, जॅकी भगनानी, मुकेश छाबरा, फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनीही हजेरी लावली.
![]()