सलमान-संजय मधील तणाव निवळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 14:22 IST2016-07-30T08:52:00+5:302016-07-30T14:22:00+5:30

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांच्यातील दुरावा आता कमी होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. आता तूम्ही ...

Salman and Sanjay got stressed? | सलमान-संजय मधील तणाव निवळला?

सलमान-संजय मधील तणाव निवळला?

लीवूड अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांच्यातील दुरावा आता कमी होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. आता तूम्ही विचार कराल हे अचानक कसे काय झाले? तर यासर्वांमागे मान्यताचा हात आहे.

तिनेच संजूबाबाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. त्यात तिने सलमानलाही निमंत्रण दिले होते. त्यावेळी संजबाबा म्हणाला,‘ सलमान माझा लहान भाऊ आहे.

तो माझ्या भावासोबत नेहमीच असतो. देवाने त्याला खुपच यश दिले आहे. त्याच्यावरील सर्व केसेस आता संपल्या आहेत. पण, माझी मीडियाला विनंती आहे की, याचा उगाचच इश्यू बनवू नका. ’ 

Web Title: Salman and Sanjay got stressed?