लंडनमध्ये सैफिनाचे ‘चिल-पिल ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 12:03 IST2016-05-26T06:32:00+5:302016-05-26T12:03:14+5:30
सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे सध्या लंडनमध्ये हॉलीडेज एक मेकांसोबत घालवत आहेत. करिना सातत्याने तिचे तेथील ...
.jpg)
लंडनमध्ये सैफिनाचे ‘चिल-पिल ’!
ैफ अली खान आणि करिना कपूर खान हे सध्या लंडनमध्ये हॉलीडेज एक मेकांसोबत घालवत आहेत. करिना सातत्याने तिचे तेथील फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. पण, आता मात्र सैफ देखील तिच्यासोबत सहभागी झाला आहे.
त्यांनी नुकतेच त्यांच्या लंडन येथील मित्रांसोबतच काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच ते लंडनमध्ये करण जोहरची बर्थडे बॅश देखील एन्जॉय करण्यासाठी गेले.
तिथे त्यांना त्यांचे जुने मित्र भेटले त्यांच्यासोबत छानपैकी फोटोसेशन झाले. कालच बातमी आली होती की, करिना आणि सैफला आई-बाबा व्हायचेय म्हणून..पाहूयात कधी देतात ते गुड न्यूज !
![saifeena]()