सैफीना एन्जॉय अ डिनर डेट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:43 IST2016-04-09T22:43:40+5:302016-04-09T15:43:40+5:30
सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे दोघे वांदे्र येथील एका रेस्टॉरंटमधून डिनर करून बाहेर पडताना दिसले. त्यांनी ...

सैफीना एन्जॉय अ डिनर डेट...
ैफ अली खान आणि करीना कपूर खान हे दोघे वांदे्र येथील एका रेस्टॉरंटमधून डिनर करून बाहेर पडताना दिसले. त्यांनी तिथे सुंदर डिनर एन्जॉय केला. माध्यमांनी त्यांना बाहेर पडतांना केमेऱ्यात कैद केले. करिना निळ्या रंगाच्या जीन्समध्ये अत्यंत सुंदर दिसत होती तर सैफही निळा टीशर्ट आणि निळी जीन्समध्ये हॉट दिसत होता. त्यांच्यासोबत हर्मन बावेजा आणि दिया मिर्झा हे देखील होते. डिनर नेमका कोणत्या आनंदात होता हे माहिती नाही पण, थोडक्यात काय तर दोघेही खुश दिसत होते.