रूबी रोझला करायचेय बॉलीवूडमध्ये काम ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 10:47 IST2016-04-27T05:17:18+5:302016-04-27T10:47:18+5:30

दीपिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ  एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत ...

Ruby Rosa wants to work in Bollywood? | रूबी रोझला करायचेय बॉलीवूडमध्ये काम ?

रूबी रोझला करायचेय बॉलीवूडमध्ये काम ?

पिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ  एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. टोरँटोत ती ट्रिपल एक्स साठी शूटिंग करत होती. तिच्या को- स्टार्ससोबत तिने खुप फन टाईम घालवला.

‘पिकू ’ अभिनेत्री सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तिची धम्माल आणि मजा मस्ती ती फॅन्ससोबत शेअर करत होती. तिची को-स्टार रूब रोझ ही डिप्पीच्या सौंदर्याने आणि अभिनयाने खुप प्रभावित झाली आहे.

तिने टिवटरवर पोस्ट केले आहे की,‘ हँगिंग आऊट विथ दीपिका पदुकोन हॅज मेड मी रिअली वॉन्ट टू डू अ बॉलीवूड फिल्म.’ अ‍ॅक्शन थ्रिलर ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ हा डी.जे.करूसो यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

यात दीपिका आणि रूबीलासह विन डिजेल, निना डोबरेव्ह, सॅम्युअल एल.जॅक्सन हे असणार आहेत. चित्रपट २० जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Ruby Rosa wants to work in Bollywood?