रूबीने केली डिप्पीची तारीफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 23:02 IST2016-03-11T05:58:44+5:302016-03-10T23:02:29+5:30

प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या दोघी खुप चांगल्या मैत्रीणी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका जेव्हा टिवटरवर दीपिकाशी चॅट ...

Ruby praised the dippy! | रूबीने केली डिप्पीची तारीफ!

रूबीने केली डिप्पीची तारीफ!

रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या दोघी खुप चांगल्या मैत्रीणी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका जेव्हा टिवटरवर दीपिकाशी चॅट करत होती. तेव्हा मध्येच ‘ट्रिपल एक्स’ को स्टार रूबी रोज ही त्या संभाषणात आली आणि तिने काहीतरी टिका पीसीजवळ केली.

त्यानंतर दीपिकाच्या चाहत्याने विचारले की, तुझा दिपीका सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ? तेव्हा ती म्हणाली,‘ दीपिका...आय अ‍ॅम आॅलवेज टेलिंग हर आॅफ फॉर बिर्इंग टू ब्युटीफुल हाहाहाहा... व्हेअर डू आय स्टार्ट...शी इज सो हंबल, सो ब्युटीफुल. अ टॅलेंटेड अ‍ॅक्टर अ‍ॅण्ड आय अडोर हर. यु आर अ फॅन आॅफ अ वंडर वुमन.’ 
 

 

Web Title: Ruby praised the dippy!