‘रोमानियन ब्युटी’ला लागले गायनाचे वेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 12:11 IST2016-09-03T06:41:52+5:302016-09-03T12:11:52+5:30

युअर पॅशन विल आॅलवेज क्रिएट अ ब्युटीफुल एक्सपिरियन्स...पॅशन..हॉबी...डू विथ लव्ह..एन्जॉय द मोमेंट..एक्सपिरियन्स लर्न..’

'Romanian Beauty' started singer's craze! | ‘रोमानियन ब्युटी’ला लागले गायनाचे वेड!

‘रोमानियन ब्युटी’ला लागले गायनाचे वेड!

 
लमान खान आणि युलिया वंतुर हे कपल आता ‘बी टाऊन’ च्या अनेक जोड्यांपैकी एक हॉट कपल म्हणून ओळखले जाते. आत्तापर्यंत सल्लूमियाँच्या जेवढ्याही गर्लफ्रेंड्स झाल्या त्या सर्व केवळ सलमानच्या नावामुळे चर्चेत आल्या.

सध्या युलियाच्या डोक्यात सोलो सिंगिंगचाच विचार आहे. तिलाही म्हणे सल्लूप्रमाणे स्वतंत्र गायन करायचे आहे. तिने टिवटर वर पोस्ट केले आहे की,‘ युअर पॅशन विल आॅलवेज क्रिएट अ ब्युटीफुल एक्सपिरियन्स...पॅशन..हॉबी...डू विथ लव्ह..एन्जॉय द मोमेंट..एक्सपिरियन्स लर्न..’

हे काही ती पहिल्यांदाच गात नाहीये. तर तिने याअगोदर सलमानच्या ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘">बेबी को बेस पसंद है’ हे गाणेही गायले आहे. 

lulia singing

Web Title: 'Romanian Beauty' started singer's craze!