‘बार बार देखो’ : ‘काला चश्मा...’चा टिजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 19:21 IST2016-07-24T13:51:50+5:302016-07-24T19:21:50+5:30

‘बार बार देखो’ या चित्रपटातील ‘काला चश्मा...’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. खरे तर गाणे रिलीज व्हायचे आहे. पण रिलीजपूर्वीच गाण्यातील सिद्धार्थ व कॅटच्या एक एक अदा पाहून या गाण्याबद्दलची प्रेक्षकांची उत्सूकता वाढली आहे.आज या गाण्याचा टिजर रिलीज करण्यात आला

'Repeat the times': The tiger of 'Black Chashma ...' | ‘बार बार देखो’ : ‘काला चश्मा...’चा टिजर

‘बार बार देखो’ : ‘काला चश्मा...’चा टिजर

ार बार देखो’ या चित्रपटातील ‘काला चश्मा...’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. खरे तर गाणे रिलीज व्हायचे आहे. पण रिलीजपूर्वीच गाण्यातील सिद्धार्थ व कॅटच्या एक एक अदा पाहून या गाण्याबद्दलची प्रेक्षकांची उत्सूकता वाढली आहे.आज या गाण्याचा टिजर रिलीज करण्यात आला. करण जोहरचा सहनिर्मित आणि नित्या मेहरा दिग्दर्शित ‘बार बार देखो’ एक रोमॅन्टिक- ड्रामा आहे.  चित्रपट निर्मात्यांनी १९९० दशकात गाजलेल्या ‘तेनू काला चश्मा जंतवा वे’चे कॉपीराईट्स विकत घेतले आहेत. हेच गाणे  ‘बार बार देखो’मध्ये नव्या रूपात सादर करण्यात येणार आहे. येत्या २७ जुलैला हे संपूर्ण गाणे रिलीज होणार आहे. तूर्तास तरी त्याचा टिजरच पाहायला मिळणार आहे. तेव्हा लेट्स वॉच!!
  

Web Title: 'Repeat the times': The tiger of 'Black Chashma ...'